धन्यवाद

वीज आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धन्यवाद. व्हाट्सएप ग्रुप द्वारे जुडून यासंबंधीची पुढील माहिती मिळवत राहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

आपल्या दिनचर्येमधून थोडा वेळ काढून आपल्या मित्र मैत्रिणींना व आपल्या परिवारातील सदस्यांना या मोहिमेत जुडण्यासाठी प्रेरित करा. तसेच मतसर्वेक्षण सोशल मीडियाच्या माध्यमाने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आपण खाली दिलेल्या पैकी ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर मतसर्वेक्षण शेयर करू इच्छिता त्यावर क्लिक करा.